8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो.आपल्या आयुष्यातील प्रत्येक महिला आई, आजी, बहिण, मैत्रिण, बायको, मुलगी या सर्वांचाच सन्मान करण्याचा हा दिवस. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक महिलेला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, SMS, Quotes, WhatsApp Status, Wishes आणि शुभेच्छापत्रं.1